ही छायाचित्रे #कर्नाटकातील #गोकर्ण
(महाबळेश्वर) येथे उभारलेल्या "विष्णुगुप्त विश्वविद्यापीठा"चे आहे. या विद्यापीठातील 'गुरुकुल संकुल' उंचीवरून असे दिसते.
नामशेष झालेल्या प्राचीन 'तक्षशिला' विद्यापीठाचे हे जणू पुनर्निर्माण आहे, असं त्याचे प्रवर्तक प.पू. आचार्य राघवेश्वर भारती म्हणतात.
आपल्या गुरुकुल पद्धतीने, पारंपारिक भारतीय विद्या आणि कला (सुद्धा) इथे शिकवल्या जाणार आहेत. गुरुकुलाच्या आकारावरून त्याचा 'स्वभाव' उघड होतोच आहे. इथे भारतीय गोष्टींची (इंग्रजीतून) टिंगल करण्याची सोय नाही. इथे भारतीय गोष्टी नुसत्या 'चालतील' असे नाही; तर अभिमानाने मिरवल्या जातील.
नुकतेच, गेल्या वर्षी सुरु झालेले हे विद्यापीठ आता कोरोना संकट ओसरल्यावर किती गती घेते, बघूया.
An initiative of Sri RamachandrapuraMatha, established at Ashoke in Gokarna to preserve, promote & propagate the whole gamut of Ancient Bharatiya systems of knowledge & arts. The students here not only become scholars in Dharma, Shastra and ancient Bharatiya knowledge&art forms, but also become patriots and soldiers of Dharma. Knowledge& skills required in the contemporary world are also provided. Vishnugupta VishwaVidyapeetham shall be the only one of its kind where all the Bharatiya Vidyas are studied under a single roof. People irrespective of their age, caste, gender can study here
No comments:
Post a Comment